E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
मोफत विमान प्रवास करा; अन्यथा शिक्षा भोगा
Samruddhi Dhayagude
12 May 2025
बेकायदा स्थलांतरितांना ट्रम्प यांचा इशारा
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदा स्थलांतरीतांसाठी ‘स्व-निर्वासन’ कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणार्यांना मोफत विमान तिकिटे आणि प्रोत्साहन रक्कम देऊन त्यांना त्यांच्या देशात परत जाण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
ट्रम्प यांच्या प्रशासनाने म्हटले आहे की, देशात राहणारे जे बेकायदेशीर स्थलांतरित त्यांच्या मायदेशात जाण्याचा निर्णय घेतील, त्यांना १००० अमेरिकन डॉलर्स इतकी आर्थिक मतद देणार आहोत. याचबरोबर त्यांच्या विमान प्रवासचा खर्च देखील अमेरिकन प्रशानसन करणार आहे. अमेरिकेत राहणार्या सर्व बेकायदेशीर परदेशी नागरिकांनी आत्ताच मोफत उड्डाण बुक करावे. जो परदेशी नागरिक स्वतःहून हद्दपार होणार नाही, त्याला मोठा आर्थिक दंड, मालमत्ता जप्त करणे, वेतन जप्त करणे, तुरुंगवास आणि आम्ही ठरवू त्या पद्धतीने अचानक हद्दपार करण्यात येईल.जे स्वत:हून परततील त्यांची सीबीपी अॅपद्वारे पुष्टी झाल्यानंतर त्यांच्या खात्यात एक हजार अमेरिकन डॉलर्स आर्थिक मदत म्हणून पाठवले जातील.
Related
Articles
घरकुलांसाठी ग्रामीण भागात ८० हजार कोटींची गुंतवणूक
04 Jun 2025
शशांक आणि हेमा हगवणे यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी
04 Jun 2025
गुजरातच्या पराभवानंतर आशिष नेहराच्या मुलांना रडू कोसळले
02 Jun 2025
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
संजय राऊत असताना उद्धव यांना शत्रूची गरजच नाही
04 Jun 2025
आयसीसी टी-२० क्रमवारीत यशस्वी जैस्वालची मोठी झेप
05 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
विमा महामंडळाचा विक्रम
6
पती आणि सासू येरवडा कारागृहात